फुटबॉलमध्ये शाहू महाराज, संभाजी महाराज संघ विजेते
हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत फुटबॉल सामन्यांमध्ये विद्यापीठाचे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज संघ, कबड्डी स्पर्धेत बी. एस्सी. अॅग्री कॉलेज,
विद्यापीठ बी. टेक. अॅग्री, विद्यापीठाचा
शिवाजी महाराज संघ (सीएसई) आणि शाहू महाराज (एआयएमएल) विजेते ठरले.
बी. टेक. अॅग्री, बी. एस्सी. अॅग्री,
टेक्निकल कॅम्पस आणि विद्यापीठकडून फुटबॉल सामन्यांमध्ये नऊ संघांनी भाग
घेतला. कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन मेजर ध्यानचंद यांच्या शिस्तप्रिय व देशभक्तीपूर्ण जीवनमूल्यांवर मार्गदर्शन
केले. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. जे.
ए. खोत, अधिष्ठाता डॉ. मुरली भूपती,
डॉ. मंगल पाटील, डॉ. शुभांगी जगताप,
डॉ. सारिका वांद्रे, अनिकेत मोरे, निखिल
कदम, डॉ. सदाशिव कल्याण यांच्यासह
प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष
आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज
पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन
लाभले.
स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणप्रसंगी अनिकेत मोरे, निखिल कदम,
विशाल पुंडीकर, प्रदीप पाटील आदी.
समाजात शांतता व सर्वसमावेशकता
निर्माण करते.’ कुलसचिव प्रा. डॉ. जे. ए.
खोत म्हणाले, ‘विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्टता,
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
घुणकी, ता. ३ : तळसंदे (ता.
मैत्री, आदर, धैर्य व समता यांची
जडणघडण खेळांमधून होते.’
क्रीडा उपसंचालक पूनम खाडे यांनी
तळसंदे : येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा
यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या
कुलगुरू प्रा. डॉ. प्रथापन म्हणाले,
मानसिक बळकटी आणि खेळांविषयी
प्रतिमेचे पूजन झाले. शारीरिक तंदुरुस्ती,
‘खेळ ही प्रेरणादायी शक्ती असून, ती
सकारात्मक दृष्टिकोन यासाठी प्रतिज्ञा
घेण्यात आली.
04/09/2025 Page No. 8
Kolhapur, Kopjillha